China On G7 : (म्हणे) ‘जी-७’ शिखर परिषदेत आम्हाला अपकीर्त केले गेले !’ – चीन

इटलीत नुकत्याच पार पडलेल्या ‘जी-७’ शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी भारत या परिषदेचा सदस्य नसूनही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. यामुळे चीनच्या पोटात दुखले नसेल कशावरून ?

US Bill : अमेरिकेने चीनचा तिबेटवरील दावा फेटाळला !

अमेरिकेच्या संसदेत तिबेटशी संबंधित एक विधेयक संमत करण्यात आले आहे. या कायद्यानुसार तिबेटविषयी चीनने जगभरात पसरवलेल्या खोट्या गोष्टींना अमेरिका उत्तर देईल.

चीनकडून विकत घेतलेली शस्त्रे निकृष्ट ठरल्याने बांगलादेशाचे सैन्य त्रस्त !

चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा अनुभव प्रत्येक देशाला आणि तेथील जनतेला आला आहे आणि येत आहे. हे पहाता पुढील काही वर्षांत जगभरातून चीनशी व्यापार करण्यावरच अघोषित बहिष्कार घातला गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

India On Kashmir : जम्मू-काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करू नका !

भारताचे पाक-चीनला प्रत्युत्तर !

Chinese PM Congratulates Modi : (म्हणे) ‘चीन भारतासमवेत काम करण्यास सिद्ध !’ – चीनचे पंतप्रधान ली कियांग

चीनच्या पंतप्रधानांनी ८ दिवसांनी केले पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

Tibet Name Change : भारत तिबेटमधील ३० भागांची नावे पालटून नवा नकाशा प्रसिद्ध करणार !

अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावे पालटणार्‍या चीनला भारताचे प्रत्युत्तर !

US Teachers Stabbed : चीनमध्ये दिवसाढवळ्या ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण !

चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.

भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसले आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयासाठी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन्.डी.ए.) यांचे अभिनंदन….’असा अभिंनदन करणारा संदेश चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांना पाठवला आहे.

काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये ! – चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन !

चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्‍नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?