भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

७ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मोदी यांचे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन, हिंदु धर्माला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देणारे संन्यस्त वृत्तीचे पहिले प्रखर हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग…

भारताने इराणशी केलेला ‘चाबहार’ करार – सामरिक यश कि धोका ?

अमेरिका आणि चीन यांना न जुमानता आखातात देशहितार्थ पाय रोवण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करावा !

India Taiwan Relation : (म्हणे) ‘भारताने तैवानच्या राजकीय चालीला विरोध केला पाहिजे !’ – चीन

तैवानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयावरून अभिनंदन केल्याने चीनचा थयथयाट !

Pakistan Debt Become Double : दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकचे विदेशी कर्ज झाले दुप्पट !

पाकिस्तानच्या अल्प होत चाललेल्या परकीय गंगाजळीवरील कर्जाच्या ओझ्यामुळे आयात-निर्भर देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Ukraine Russia War : चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

युक्रेन-रशिया युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत आहे. चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी येथे सांगितले.

Global Times praises PM Modi : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यावर त्यांचा मुख्य भर राहील ! – ‘ग्लोबल टाइम्स’

भारतातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून या दिवशी लागणार आहे. त्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने या अंदाजावर एक वृत्त प्रकाशित केले आहे.

China : अमेरिकेची ‘एशिया पॅसिफिक’ रणनीती विभाजन आणि संघर्ष यांना प्रोत्साहन देणारी ! – चीन

जियानफेंग पुढे म्हणाले, ‘‘अमेरिका ‘नाटो’ची (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ची ) ‘एशिया-पॅसिफिक’ आवृत्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

China Taiwan Conflict : (म्हणे) ‘चीनपासून तैवानला वेगळे करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा नाश होईल !’  – चीनच्या संरक्षणमंत्र्यांची धमकी !

विस्तारवादी चीन तैवानला घशात घालू पहात आहे. त्याला रोखण्यासाठी आता जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक !

Chinese Warships Infiltrate Taiwan : तैवानच्या समुद्री सीमेत चीनच्या १० लढाऊ नौकांची घुसखोरी !

चीनने तैवानला गिळंकृत करू नये, यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्रित येऊन चीनला धडा शिकवणे आवश्यक !