चीनच्या शिनजियांगमध्ये मुसलमानांचा छळ होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून उघड

आता संयुक्त राष्ट्रे चीनला यविषयी जाब विचारून मुसलमानांचा होत असलेला छळ थांबवण्याचे धाडस दाखवतील का ?

चीनचे विधान राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन !

हेरगिरी करणार्‍या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्‍या चीनला भारताने सुनावले !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून गतीने होत आहे बांधकाम !

भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?

हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश ! – श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची स्वीकृती

हिंद महासागराला असुरक्षित आणि युद्धभूमी बनवू पहाणार्‍या चीनला कवटाळणार्‍या श्रीलंकेचा दुतोंडीपणाच यातून उघड होतो !

श्रीलंकेची दुःस्थिती हा वंशवादी राजकारण्यांसाठी मोठा धडा !

श्रीलंकेत आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर नियंत्रण मिळवणे, हे तेथील जनतेच्या शक्तीचे प्रतीक आहे. हुकूमशाही, भाऊबंदकी, विकृत पुंजीवाद आणि अहंकार यांनी श्रीलंकेला कधीही न संपणार्‍या आर्थिक दुष्टचक्रामध्ये अडकवले. असे करणार्‍या कुटुंबाला जनतेने शेवटी पिटाळून लावले.

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश !

चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.

भारत आणि चीन यांचे सैनिक रशियात एकत्र सराव करणार

रशियामध्ये होणार्‍या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे.

भारत-पाक अणुयुद्धात २०० कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो ! – शास्त्रज्ञांचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ७ मासांपासून युद्ध चालू आहे. चीन आणि तैवान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता कायम आहे. या दोन्ही संकटांनी संपूर्ण जगाला दोन गटात विभागले आहे. अशा स्थितीत अनेक वेळा ‘महायुद्धाला आरंभ होईल’, अशी परिस्थिती निर्माण होते.

हेरगिरी करणारी चीनची नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोचली !

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते.

कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !