अखेर शी जिनपिंग १० दिवसांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर दिसले !
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पदच्यूत करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचे वृत्त सामाजिक माध्यमांतून गेल्या काही दिवसांत प्रसारित झाले होते.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पदच्यूत करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचे वृत्त सामाजिक माध्यमांतून गेल्या काही दिवसांत प्रसारित झाले होते.
याविषयी चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केलेले नाही. अशा प्रकारचे वृत्त शी जिनपिंग यांच्याविरोधात कट असल्याचा दावा काही वृत्तसंकेतस्थळांनी केला आहे.
आर्थिक व्यवहारांची चौकशी होत असल्याचा परिणाम !
देशातील आतंकवाद नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळा आणणार्या चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होणे आवश्यक !
आज २१ व्या शतकामध्ये हिंदी महासागर हा जागतिक अर्थकारणाचे केंद्र बनला आहे. या महासागरात चीनचा वाढता प्रभाव आणि त्याची दादागिरी ही भारतासह अनेक देशांसाठी चिंतेची गोष्ट बनत आहे. ती मोडून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. याचाच वेध घेणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.
विस्तारवादी चीनपासून अरुणाचल प्रदेशचे रक्षण करण्यासाठी भारताला चीनप्रमाणेच व्यूहरचना आखणे आवश्यक !
चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !
चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने भूराजकीय समीकरणे आखून त्या दिशेने व्यूहरचना करणे आवश्यक !
चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.
धूर्त नि शक्तीशाली चीनचा अत्याचारी चेहरा जगासमोर आणून त्याला नामोहरम करण्यासाठी भारताने कंबर कसणे आवश्यक !