भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !
‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उद्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…
‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उद्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…
चेंबूर (मुंबई) येथील भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्यांच्या समवेत सेवेत असतांना साधकाच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता….
भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
हिंदु आणि इस्लाम हे २ धर्म परस्परविरुद्ध संस्कृती अन् सिद्धांत यांचे प्रतिनिधित्व करतात. या कल्पनेविरुद्ध माझे मन बंड करून उठत आहे. अशा विचारप्रणालीपर्यंत पोचणे, म्हणजे माझ्या दृष्टीने ईश्वरालाच नाकारणे आहे
इतिहासातील परस्परविरुद्ध अंगे ही हिंदु आणि मुसलमान यांची स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांच्या कथासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. पुष्कळ वेळा एकाचा आदर्श नायक हा दुसर्यांना शत्रू वाटतो.
गांधी एका लेखात म्हणतात, ‘मला असे वाटत नाही की, प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा प्रसंग येईल, तेव्हा ‘मुसलमान खरोखरच देशाची फाळणी व्हावी’, अशी अपेक्षा करतील.
जर हे ब्राह्मण लोक आमच्या मार्गात आड आले नसते, तर मी पहाता पहाता हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करू शकलो असतो.’-सेंट झेवियर
क्रूरकर्मा टिपू सुलतानने केलेले अनन्वित अत्याचार आणि टिपू मारला जाणे
रामजन्मभूमीच्याच इमारतीला भ्रष्ट करून बाबरी ढाचा म्हणून म्हणवले गेले. ती रामजन्मभूमी मुक्त करण्याचा उत्स्फूर्त प्रयोग हा जणू एक पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे