प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला अटक
लग्न करून संपत्ती नावावर करण्यासाठी बळजोरी करणार्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली. प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
लग्न करून संपत्ती नावावर करण्यासाठी बळजोरी करणार्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली. प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
राज्याच्या प्रमुखाला अटक करणे आणि त्याने धोरणे ठरवली म्हणून त्यासाठी अटक करणे हे पूर्णपणे गैरवाजवी आहे, चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा १०० टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे, असे वक्तव्य बारामती दौर्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केले.
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचे वृत्त पाहून मला वाईट वाटले. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्यासमवेत काम करत होता. आम्ही दारूविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवत आहे, हे पाहून मला पुष्कळ दुःख झाले.
महंमद इरफान बिस्ती असे त्याचे नाव आहे. तो इंदूर येथे राहून केशकर्तनालय चालवत होता.
अमली पदार्थांची बजबजपुरी होईपर्यंत पोलीस काय करत होते ? प्रत्येक शहरात कित्येक वर्षे गल्लोगल्ली दिसणार्या गर्दुल्ल्यांकडे पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर आजसारखी भयानक अवस्था झाली नसती !
जावेद आणि साजिद हे सख्खे भाऊ आहेत.
त्याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.
विश्रामबाग येथील ‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या एका खासगी शाळेमध्ये इयत्ता १ लीमध्ये शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्या शिक्षक संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
आदर्श समूहाच्या घोटाळ्यातील ४ प्रमुख आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने ‘आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थे’तील १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भूमीच्या ७/१२ उतार्यावरील गटाची फोड केल्याची नोंद करण्यासाठी वडगाव मावळ गावाचा तलाठी सखाराम दगडे याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेतांना दगडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.