सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

भक्तीसत्संगामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहातील ‘फ्लश’च्या पाण्याचा नाद मी डोळे मिटून ऐकत असतांना माझ्या आज्ञाचक्रासमोर मला गोलाकारात शंकूच्या आकाराची (कॉनिकल) लाल, पिवळ्या अन् पांढर्‍या रंगाची वर्तुळे पुष्कळ गतीने फिरत दूरपर्यंत जातांना दिसत होती.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना पाहिल्यावर ‘ते नेहमी ध्यानावस्थेत असतात’, असे मला वाटते.

पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरु पदावर विराजमान होण्यापूर्वी मिळालेल्या पूर्वसूचना

‘२९.६.२०२२ या दिवशी सकाळी उठल्यापासून ‘आज आपल्याला काहीतरी शुभ वार्ता मिळणार आहे’, असे मला वाटले.

एका कथेतून सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या उपाधीचा उमगलेला अर्थ !

जो विश्वाच्या संपूर्ण चलनवलनाचे एकमेव केंद्र आहे, तो म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म’ होय !’ ‘खरोखर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ असेच सामर्थ्यशाली आहेत’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

जिज्ञासूवृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणारे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

‘सद्गुरु नीलेशदादा अतिशय शांत आणि स्थिर आहेत. त्यांच्याकडे पहाताच शांतीची स्पंदने जाणवतात.

सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांनी बासरीवर वाजवलेल्या ‘राग यमनचे’ सूक्ष्म परीक्षण !

४ सप्टेंबर  २०२२ या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. त्यानंतर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीत विभागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने …

साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जाणारा ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजित माथूर घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. या आढाव्याला बसण्याची संधी श्री गुरुकृपेने मला मिळाली.

त्रिकालज्ञानी, सच्चिदानंद परब्रह्म, अवधूतस्वरूपा, तव चरणी शरणागतीने लोटांगण ।

समष्टीचे आत्मनिवेदन स्वरूप काव्य गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझ्याकडून टंकलिखित करून घेतले. ते त्यांच्या सुकोमल चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी गुरुकृपेने श्री गणेशाची अनुभवलेली प्रीती !

‘वर्ष २०२० मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि मूर्ती’, या विषयावर संशोधन केले होते.

रानात ध्यानावस्थेत असतांना रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसल्याची ४ दिवस जाणीव न होणारे आणि आध्यात्मिक बळावर उपासना पूर्ण करणारे प.पू. भगवानदास महाराज !

अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’