वर्ष २०१५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या अपूर्व भावसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साधकाला आलेल्या अनुभूती
प.पू. चिदंबर स्वामींच्या आश्रमात प्रदक्षिणा घालतांना मठाच्या आवारातील लाद्या तापल्या होत्या, तरी मी शांतपणे ११ प्रदक्षिणा घालू शकलो.