नगरपालिका भरती घोटाळ्याचे प्रकरण
(ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय)

कोलकाता (बंगाल) – नगरपालिका भरती घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने १४ जूनला सकाळी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कामरहाटीचे आमदार मदन मित्रा यांच्या भवानीपूर आणि कालीघाट येथील निवासस्थानांवर धाडी घातल्या. या वेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे सैनिक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. अन्वेषण यंत्रणांनी मित्रा यांच्या निवास्थानी काही कागदपत्रांची छाननी केल्याचे सांगितले जात आहे.
कामरहाटी नगरपालिकेचे अध्यक्ष गोपाल साहा यांच्यासमवेत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ मदन मित्रा यांनी १२ जूनला रात्री पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सामूहिक त्यागपत्र देण्याचा आदेश दिल्यानंतर दुसर्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा