
रायचुरू (कर्नाटक) – रायचुरू जिल्ह्यापासून जवळ असलेल्या आंध्रप्रदेशातील मंत्रालय या तीर्थक्षेत्री प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. पुनीत केरेहळ्ळी दर्शनासाठी आले होते. यानंतर ते रायचुरू जिल्ह्यातील लिंगसुगूर तालुक्यातील हट्टी शहरात आयोजित ‘हिंदु महोत्सवा’ला संबोधित करण्यासाठी जाणार होते. या वेळी कर्नाटक पोलिसांनी त्यांना मंत्रालयातच रोखले आणि त्यांच्यावर रायचुरू जिल्हाबंदी असल्याचे सांगितले. यावर केरेहळ्ळी यांनी संताप व्यक्त केला.
केरेहळ्ळी म्हणाले की, मी श्री राघवेंद्र स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मंत्रालयात आलो आहे. माझा कोणताही राजकीय उद्देश नाही. असे असतांना तुम्ही मला का रोखत आहात ? तुमच्या कारवाईमागे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचाच हात आहे. हे योग्य नाही.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !