प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे !

गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ करण्यात आला. ‘प्रत्यंगिरादेवी’ ही श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराची शक्ती आहे. ही देवी वाईट शक्तींचा त्रास दूर करणारी आहे. या यज्ञाच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे . . .

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडले विविध विधी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त विविध यज्ञयागादी विधींना प्रारंभ

भक्तीमय वातावरणात पार पडला श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी ‘रथोत्सव’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नृत्य पथक, ध्वजपथक यांद्वारे श्रीविष्णुतत्त्वाचे आवाहन !

गुरूंच्या मनातील विचार सर्वांना कळण्यासाठी सप्तर्षी कार्य करत असणे

‘गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सूक्ष्म मनामध्ये येणारे विचार पृथ्वीवर कुणालाच कळत नाहीत. ते आम्हाला कळतात. ते विचार सर्वांना कळावेत, यासाठी आम्ही सप्तर्षी कार्य करत आहोत.’

दैवी दौऱ्यातील साधकांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घेणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेल्या गोळ्या कशा पद्धतीने त्यांतून काढाव्यात, हे सांगितल्यामुळे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकता येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर दैवी चिन्हे उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सनातनच्या तीन गुरूंविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! सनातनच्या साधकांना लाभलेले हे ईश्वरी धन आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेले भूलोकातील कैलास असलेल्या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीचे दर्शन !

नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘तुम्ही या दिवसांत कधीही कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या दर्शनाला जाऊन या. कांचीपूरम् हे भूलोकातील कैलास आहे.’ आपत्काळात रक्षण होण्यासाठीही महर्षी साधकांना चेन्नई सोडून कांचीपूरम्ला जाण्यासाठी सांगत आहेत.

‘हिंदु धर्मातील प्रत्येक विधीतील शास्त्र जाणून घेणे’, ही एक साधनाच आहे ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

ब्राह्मणाच्या तळहातावर अग्नि असल्याने त्याच्या तळहातावर दक्षिणा देणे, म्हणजे एक प्रकारे अग्नीचा सन्मान केल्यासारखेच असणे