परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनदर्शन घडवणारा साधकाने रचलेला पोवाडा !
देवलोकी जमली बैठक देवतांची । विचार करण्या कलियुगाच्या प्रभावाची ।।
देवलोकी जमली बैठक देवतांची । विचार करण्या कलियुगाच्या प्रभावाची ।।
‘ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत आम्हाला भारतभर भ्रमण करतांना आम्हाला विविध तीर्थक्षेत्रे, विविध मंदिरे आणि अनेक संत यांना भेटण्याची, विविध संस्कृती अन् कला पहाण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या अद्भुत गाडीविषयी आम्हाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती…
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आई-वडील पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे हे वर्ष २०२१ मध्ये गोव्याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साधना आणि सेवा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
पूर्वी एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौऱ्यावर जाणारे एक साधक रामनाथी येथील आश्रमात आले होते. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्या दोघांमध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी पुढील संभाषण झाले.
‘१४.१.२०२२ या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आश्रमात आल्या होत्या. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांशी बोलत असतांना मला आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
मी त्यांच्याकडे पहातच राहिले. माझी भावजागृती होऊन मला भावाश्रू अनावर झाले. माझे मन आनंदी झाले आणि तो आनंद संपूर्ण दिवसभर टिकून होता.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ झोपलेल्या दिसल्या, तरी त्यांचे सूक्ष्मातून कार्य चालू असते’, असे महर्षींनी सांगणे आणि ‘संत ईश्वराप्रमाणे २४ घंटे कार्यरत असतात’, हे देवाने या अनुभूतीतून शिकवणे