खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या हत्येच्या कटाच्या संदर्भात चर्चा करणार
नवी देहली – अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे (’एफ्.बी.आय.’चे) महासंचालक क्रिस्टोफर रे भारतात आले आहेत. यापूर्वी एप्रिल २०११ मध्ये तत्कालीन महासंचालक रॉबर्ट मुलर भारतात आले होते. अमेरिकी नागरिक असणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटाच्या संदर्भात क्रिस्टोफर रे भारतात आले आहेत.
सौजन्य इंडिया टूडे
विरोधकांची हत्या करणार्या देशांच्या सूचीत अमेरिकेकडून भारताचे नाव समाविष्ट !यातून अमेरिका भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही, हे स्पष्ट होते ! अशा अमेरिकेसमवेत कसे व्यवहार करायचे ?, हे भारताने ठरवणे आवश्यक आहे ! अमेरिकेच्या संसदीय समितीने भारताला चीन, रशिया आणि इराण या देशांमध्ये समाविष्ट केले आहे. हे देश त्यांच्या विरोधकांची अन्य देशांमध्ये हत्या करतात, असा अमेरिकेचा दावा आहे. |