पाक-चीन यांच्याविषयी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन करत नाही ! – अमेरिकेची स्पष्टोक्ती
राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण
राहुल गांधी यांनी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आणि पाक एकत्र आल्याची टीका केल्याचे प्रकरण
युद्धाच्या विचारांतून मागे हटण्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘पुरोगामी’ म्हणून ओळल्या जाणार्या अमेरिकेतही बहुसंख्य असणार्या ख्रिस्त्यांना त्यांचा देश ‘ख्रिस्ती राष्ट्र’ असावा’, असे वाटत असेल, तर बहुसंख्य हिंदूंना त्यांचा भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
भारतापेक्षा अमेरिकेत कितीतरी पटींनी प्रतिदिन गुन्हे घडत असतात, वांशिक आक्रमणे होत असतात, हे पहाता अमेरिकची ही सूचना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत !
रशिया-युक्रेन यांच्यातील संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकेचा त्याच्या नागरिकांना सल्ला
चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्या काही विमानांच्या फेर्या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्या ४४ फेर्या रहित करण्याचा निर्णय घेतला.
जे अमेरिकेतील एका अभिनेत्री आणि गायिकेला वाटते, ते भारतातील अभिनेते, गायक, खेळाडू यांना का वाटत नाही ? गेल्या ३२ वर्षांत त्यांनी याविषयी कधी तोंड का उघडले नाही ? अशांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैध मार्गने जाब विचारला, तर आश्चर्य वाटू नये !
काही आस्थापनांनी ‘५ जी’ इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असलेली विमाने पालटली आहेत. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकेतील बुद्धीजिवी जर तालिबानीप्रेमी असतील, तर ते भारतद्वेष्टे नक्कीच असतील, हेही लक्षात घ्या ! अशांचा ‘वैचारिक समाचार’ घेण्यासाठी भारतियांनी सदैव सिद्ध रहाणे आवश्यक !