ग्रीसच्या २ धर्मगुरूंकडून ‘राफेल’ या लढाऊ विमानांची पूजा !
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे आता ग्रीसच्या धर्मगुरूंनी केलेल्या पारंपरिक पूजेविषयी तोंड उघडतील का ?
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे आता ग्रीसच्या धर्मगुरूंनी केलेल्या पारंपरिक पूजेविषयी तोंड उघडतील का ?
शासनाचे विमान आणि बससेवा यांच्या तिकिटांच्या दरावर कोणतेही नियंत्रण नाही का ?
भारतातील विमानतळांवर आणि विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांनी याविषयी देशातील विमान आस्थापने आणि विमानतळ संचालक यांना पत्र लिहिले आहे.
मुळात अशी विनंती का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून यासाठी नियम करणे आवश्यक आहे. आतापर्यंच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी असे न करणे, हे लज्जास्पद होय !
नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.
रावणाकडे स्वत:चे विमान आणि विमानतळही होते, याची आम्हाला निश्चिती आहे. त्यावर वस्तूनिष्ठ संशोधन होणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेही श्रीलंकेला साथ द्यावी, अशी विनंती शशी दाणातुंगे यांनी भारत सरकारला केली आहे.
इंडिगो एअरलाइन्सने डॉ. कराड हे रुग्णाला साहाय्य करत असतांनाचे छायाचित्र ट्वीट करत ‘डॉ. कराड यांनी प्रवाशाला साहाय्य करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली सिद्धता ही प्रेरणादायी आहे’, असे म्हटले आहे.
आता भारतानेही पाकच्या विमानांना भारतीय आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार देऊन रोखठोक प्रत्युत्तर दिले पाहिजे !
कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्या चीनकडून भारत कधी शिकणार ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला मोठ्या थाटात उद्घाटन झाले.