घाटीवडे येथे रस्त्यावर हत्ती आल्याने वाहतुकीवर परिणाम

हत्तींमुळे जनतेला वारंवार त्रास सहन करावा लागत असतांनाही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना न निघणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

गोव्याच्या महसुलात ९ मासांत ३६५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वर्ष २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या ९ मासांच्या कालावधीत गोव्याच्या एकूण महसुलात वर्ष २०२३ मधील याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत ३६५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ३१ डिसेंबरला दिली.

राज्यात वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

‘शिकण्याची वृत्ती’ या गुणाचा लाभ !

‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’

बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा !

मुसलमानबहुल भिवंडीतून पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशींना अटक केली आहे.

संपादकीय : इस्लाम म्हणजे ‘शांती’ ?

जगात शांतता निर्माण करण्यासाठी अशांतता पसरवणार्‍यांवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा होणे आवश्यक !

असाही एक विवाह !

समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे असे सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केल्यास इतरांसाठी तो आदर्श ठेवला जातो. समाजात यातून चांगला संदेशही जातो. त्यामुळे विवाह, म्हणजे ‘शक्तीप्रदर्शन’ आणि गोंधळ यांपुरता मर्यादित न रहाता त्यातून धार्मिकताही टिकून रहाते.

मनुष्याने नियमित ‘व्यायाम’ केल्यामुळे त्याच्या शरिरातील नसांना (nervs ना) कोणता लाभ होतो ?

योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारातून, म्हणजे हाता-पायांना मुंग्या येणे, आग होणे आदींतून सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण ‘व्यायाम केल्यानंतर नसांना कोणते लाभ होतात ?’, ते पाहूया.