रंकाळा येथील विद्युत् दिवे आणि खांब यांची हानी करणार्‍यांवर गुन्हा नोंद करा ! – कोल्हापूर शहर सुधारणा समिती

कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू असून याच्या सुशोभिकरणाच्या कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे. अलीकडे रंकाळ्यावर विद्युत् दिवे आणि खांब यांची दुरवस्था करण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी प्रदूषण रोखण्याविषयी कायमस्वरूपी पर्याय काढावा !

न्यायालयीन यंत्रणा, पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. देशातील सर्वच नद्यांविषयी अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल.

गुन्हेगारी‍वर आळा घालण्यासाठी साधना अत्यावश्यकच !

‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’

खुन्यांचा भरणा असणार्‍या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर बंदी घाला !

काँग्रेसच्या २ नेत्यांच्या हत्येच्या प्रकरणी केरळमधील कोचीच्या सीबीआय न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार के.व्ही. कुन्हीरामन् आणि अन्य ३ जण यांना ५ वर्षे सश्रम कारावास अन् १० कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

संपादकीय : हिंदु पुनरुत्थानाचा अमृत‘कुंभ’ !

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटून निर्णायक दिशा देणारे हिंदूसंघटन महाकुंभ पर्वाद्वारे सिद्ध होवो, ही अपेक्षा !

निंदा निमूटपणे ऐकून घेणाराही तितकाच पापी असतो, हे लक्षात ठेवा !

वक्त्याने आपल्या विवेचनात आपले म्हणणे सिद्ध करणारे पुरावे अवश्य द्यावेत. त्यासाठी संतवचने, सुभाषिते, निरनिराळ्या शास्त्रांतील सिद्धांत, ऐतिहासिक आणि बोधप्रद कथा यांचा उपयोग आवर्जून करावा; पण त्यातही स्मरणशक्ती वा पाठांतराचे प्रदर्शन नसावे.

खर्‍या योग्यतेचा पुरुष महत्पदाला कसा पोचतो ?

दुसर्‍यांच्या कामांतील दोष काढत बसणे यासारखे जगात दुसरे सोपे काम नाही. सहस्रो माणसे कसलेही वेतन न घेता हे काम मन लावून करत असतात. स्वतःचे काम बिनचूक करण्यापेक्षा इतरांच्या कामाविषयी टीका करणे अनायासाचे (सोपे) आहे.

न्यासाच्या स्थावर मिळकतीचे हस्तांतरण

‘महाराष्ट्रात अनेक सार्वजनिक न्यासांकडे (विशेषतः मंदिर असलेल्या न्यासांकडे) मोठ्या प्रमाणात स्थावर मिळकती आहेत. त्या मिळकतींची परस्पर विक्री होऊ नये किंवा बाजारभावापेक्षा न्यून दराने विक्री होऊ नये किंवा अल्प किमतीची मिळकत स्वीकारून..

हिंदुत्व आणि भारताचे विश्वगुरु होण्याचे स्वप्न !

‘हिंदु राष्ट्र विश्वमार्यम्’, हे मोठमोठ्या नेत्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे इतका मोठा असलेला हिंदु समुदाय कृतीशील झाला, तर काय नाही होऊ शकणार ?