३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पार्ट्यांमधून हणजूण-वागातोर येथे ध्वनीप्रदूषण
प्रशासनातील अनेकांचे आयोजकांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ध्वनीप्रदूषणावर कारवाई होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !
प्रशासनातील अनेकांचे आयोजकांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ध्वनीप्रदूषणावर कारवाई होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !
युवकांकडून गडाचे पावित्र्यभंग होऊ नये, गडदुर्ग आणि संरक्षित स्मारके यांच्या पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’कडून वन विभागाच्या सहभागातून ३१ डिसेंबर या दिवशी सिंहगडाच्या पायथ्याशी ‘गडरक्षण मोहीम’ राबवण्यात आली.
येथील ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक डॉ. जी.ए. रत्नपारखी यांना उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ‘ज्योतिष महाकुंभ परिषदे’त मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक ….
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी आस्थापनाच्या कार्यालयात आणि गच्चीवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार आरोपीचा शोध चालू आहे.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन योग्य ती कृती करत आहे. त्यानुसार आता पुरातत्व विभाग पुढील कृती करत आहे. प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. पराग फडणीस यांची ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या राज्य संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.
मिळकतकर १० सहस्र कोटी रुपये एवढा थकीत होईपर्यंत प्रशासनाचे अधिकारी झोपले होते का ?
देशातील बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्यासाठी गुन्हा नोंद झाला, तरी मी त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे.
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात २ पसार आरोपींविषयी अन्वेषण वगळता कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी अन्वेषण झाले आहे.
३० सहस्र लोकांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या या आस्थापनाच्या कारखान्यातील विषारी कचरा उचलण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे, हे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !