‘राम तांडव स्तोत्रा’मुळे लाखो कारसेवकांना मिळाले बळ !

हा श्लोक राम तांडव स्तोत्रातील आहे. या स्तोत्राचे पठण करून पहा. त्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. तिच ऊर्जा जिने लाखो कारसेवकांना बळ दिले. तिच ऊर्जा जी ‘मंदिर वहीं बनायेंगे’चे आपले (हिंदूंचे) स्वप्न पूर्ण करत आहे.

‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.

हिंदूंसाठी आणि भारताच्या दृष्टीने श्रीरामाचे अनन्यसाधारण महत्त्व !

जागतिक स्तरावर वैज्ञानिकांना चकित करणारा ‘श्रीरामसेतू’ हा मानवनिर्मित दगड-वाळूचा सेतू श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे एक स्मारक अजूनही पृथ्वीवर आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे ध्येय साध्य झाले; आता रामराज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेचे ध्येयही साध्य करूया !

श्रीराममंदिर स्थापन होत असले, तरी जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या हत्या, जात्यंधता इत्यादी हिंदूंना भेडसावणार्‍या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत.

अयोध्येला गतवैभव प्राप्त करून देणारा सम्राट विक्रमादित्य !

अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.         

रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्‍या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.

प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत.

छत्रपती संभाजीनगरातील सेक्स रॅकेट प्रकरणी कल्याणी देशपांडे हिला अटक !

शहरातील सेक्स रॅकेट प्रकरणी पुणे येथील कल्याणी उपाख्य जयश्री देशपांडे (वय ५५ वर्षे) या महिलेस गुन्हे शाखेने २० जानेवारी या दिवशी अटक केली.

छत्रपती संभाजीनगर येथे मद्यधुंद पोलीस अधिकार्‍याने सुरक्षारक्षकासह २ पर्यटकांना उडवले !

नाशिक येथे सीआयडी अधीक्षक असलेले आणि पूर्वी शहरात उपायुक्त राहिलेले पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे यांनी मद्यधुंद अवस्थेत तिघांना चारचाकीने उडवले.