प्राचीन मंदिरांतील मूर्तींची वैशिष्ट्ये !

भारतातील प्राचीन मंदिरे ही अंगभूत वैज्ञानिक उन्नतीचे प्रदर्शक आहेत. असे एकही प्राचीन मंदिर नाही की, ज्यात प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगती प्रतीत करणारे उदाहरण नाही.

खांदेश्वर येथे अभियंत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक

प्रथम गुंतवणुकीमध्ये ४ सहस्र रुपयांचा लाभ झाल्याने या अभियंत्याने १० बँकांच्या खात्यांमध्ये १५ लाख ६ सहस्र ६५७ रुपयांची गुंतवणूक केली.

प्रसारभारतीने ‘डीडी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग भगवा केला !

सरकारी मालकीची प्रसारण संस्था असलेल्या प्रसारभारतीने ‘डीडी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या बोधचिन्हाचा रंग बदलून भगवा केला आहे.

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन संमत !

अवंथा रियाल्टीशी संबंधित प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यात राणा यांना विशेष न्यायालयाने जामीन संमत केला.

पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटी रुपये प्राप्त !

पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील, तसेच कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले

मुंबईत ५० झाडांवर विषप्रयोग केल्याचे उघड; गुन्हा नोंद

पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली. 

Gaza-Loving Communist Mentality : सनातनचे धार्मिक विधींविषयीचे अ‍ॅप बंद करण्यामागेही ‘गाझाप्रेमी’ साम्यवादी मानसिकता; दोषींवर गूगलने कारवाई करावी ! – सनातन संस्था

वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसमवेतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये; म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हीच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ?

Mumbai Police Threat Call : लॉरेन्स बिश्‍नोई टोळीचा हस्तक मोठी घटना घडवून आणणार आहे !

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञाताने संपर्क करून अशी माहिती दिली. या प्रकरणी मुंबई पोलीस अन्वेषण करत असून अज्ञाताचा शोध घेत आहेत.

Mumbai Eve Teasing : मुंबईत महिला अधिवक्त्याचा विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न करणार्‍याला अटक !

असुरक्षित मुंबई ! दक्षिण मुंबईतील एका दुकानाच्या स्वच्छतागृहात ३५ वर्षीय महिला अधिवक्त्याचा विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न ! या प्रकरणी पोलिसांनी रमाशंकर गौतम उपाख्य संदीप पांडे याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

‘मशिदीच्या’ चाव्या सरकारकडेच रहाणार ! – सर्वोच्च न्यायालय

जळगाव येथील पांडववाड्याचे प्रकरण