
मुंबई : दक्षिण मुंबईतील एका दुकानाच्या स्वच्छतागृहात ३५ वर्षीय महिला अधिवक्त्याचा विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रमाशंकर गौतम उपाख्य संदीप पांडे या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
ही महिला स्वच्छतागृहात गेली असता तेथे २१ वर्षीय तरुण होता. तिने त्याला निघून जाण्यास सांगितले. त्याने निघून जाण्याचे नाटक केले. ती महिला प्रसाधनगृहातून बाहेर आल्यावर तो माणूस दारात उभा असल्याचे तिला दिसले. तिने साहाय्यासाठी आरडाओरडा केला; पण आरोपीने तिचा विनयभंग केला आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला तेथून स्वतःचा जीव वाचवत कशीबशी पळून गेली.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित मुंबई ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीमध्ये आढळल्या २ सहस्र ६६० बनावट जन्मनोंदी !
राज्यातील साखर उद्योग संकटात !
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !