Hamas Leader 3 Son Killed : हमासच्या प्रमुखाची ३ मुले, ३ नातवंडे यांना इस्रालयने केले ठार !

मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख

Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे.

Haryana School Bus Accident : हरियाणात खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ मुले घायाळ  

ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.

Hindus Converting To Buddhism : हिंदूंनी धर्मांतरासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून संमती घेणे अनिवार्य ! – गुजरात

जिल्हाधिकारी कार्यालये ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्या’चा अर्थ त्यांना हवा तसा घेत आहेत. हिंदु धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची संमती मागणार्‍या अर्जांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची घटना निदर्शनास आली आहे.

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.

अधिकचे पाणी घेऊनही पुणे शहरांतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी नागरिकांना खर्च करावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

पुणे येथील १०० खासगी रुग्णालयांचे परवाना नूतनीकरणच नाही !

रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणचे परवाना नूतनीकरण न हाेणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्यासारखेच आहे !

रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली.