सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानंतर सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भावजागृतीचा प्रयोग !
२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव सोहळा झाला.
२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव सोहळा झाला.
सध्या माझ्या मनात पुढील विचार येतात, ‘स्वामी विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवे इत्यादी महापुरुषांनी लहान वयातच धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचे कार्य केले.
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.
बरेच उद्योगपती आणि विक्रेते श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून त्यांना वितरित करू शकतो.’
अंतर्मनापासून केलेली प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोचत असते. प्रार्थनेने देवाला शोधावे; कारण प्रार्थनेत जणू लोहचुंबकाप्रमाणे शक्ती असल्याने प्रार्थनेने देवाचे दर्शन होत असते.
मला गुडघेदुखीचा त्रास आहे. शिबिराच्या कालावधीत २ दिवस मला असह्य त्रास झाला. नामजपादी उपायांना बसण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर माझ्या गुडघ्यातील वेदना बर्याच उणावल्या.
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे.
‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानां’तर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ ऑगस्टला तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे.
ठाणे येथे विमान आस्थापनामध्ये काम करणार्या २० वर्षीय तरुणीचा तिघांनी विनयभंग केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे कृत्य मागील ४ महिन्यांपासून चालू असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. घटना उघड झाल्यावर संतप्त पालकांनी पोलिसांत शिक्षकाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.