संपादकीय : अहंकारामुळे सुनक यांचा पराभव ! 

आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते.

सप्तर्षींचा तारकासमूह !

सप्तर्षी हे सृष्टीतील प्रत्येक जिवाच्या एकेका क्षणाचे साक्षीदार आहेत. ‘परमेश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन मनुष्य करतो कि नाही ?’ हे पहाणारे सप्तर्षी आहेत

ऋषिमुनींचे महत्त्व !

‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’ 

ऋषिऋण फेडण्याचा सोपा मार्ग म्हणजे ऋषींचे आज्ञापालन करणे !

कलियुगात सर्वसामान्य माणसाला ऋषींचा सहवास लाभणे अशक्य आहे. असे असतांना सनातनच्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे नाडीवाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींचा सत्संग लाभला आहे.

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

कठोर तपस्वी ब्रह्मर्षि विश्वामित्र !

विश्वामित्रांना कळून चुकले की, केवळ क्षात्रतेज असून उपयोग नाही, तर त्याला साधनेची, तपश्चर्येची जोड देणे आवश्यक आहे. मग हिमालयात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले.

रामराज्याचे आधारस्तंभ महर्षि वसिष्ठ !

वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत.

सृष्टीनिर्माणकर्ते महर्षि कश्यप !

महर्षि कश्यप यांनी पृथ्वीची, भारताची पुनर्रचना केली. पुनर्रचनेचे हे कार्य अत्यंत कठीण आहे ! लोकांमध्ये तेजस्वी विचार, तेजस्वी वृत्ती निर्माण केली.