चीनच्या सोने खरेदीची कारणमीमांसा !

चीनला भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही निर्बंध घातले जाऊ शकतात.

शारीरिक त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघण्यास प्रारंभ केल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

शारीरिक त्रासांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघण्यास प्रारंभ केल्यावर
काही कालावधीने वेदना होणार्‍या माझ्या अवयवांवर सोनेरी दैवी कण दिसू लागले आणि त्रास आधीपेक्षा सुसह्य झाले. ‘दैवी कणांच्या माध्यमातून परम पूज्यांनी मला त्रासांशी लढण्यासाठी त्यांचे चैतन्य दिले …

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु गाडगीळकाका यांच्या सेवेत असणारे श्री. भूषण कुलकर्णी हे गावी जाणार असल्याने मला नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ या काळातील काही दिवस सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत स्वच्छता करायची सेवा मिळाली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील आरतीच्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज हसत असून त्यांचे ओठ हलत आहेत’, असे दिसणे

धर्माचरणाची आवड असणारा आणि कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारा जमशेदपूर (झारखंड) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बी. चैतन्य (वय १० वर्षे) !

आजीच्या निधनाच्या वेळी आणि त्यानंतरही तो स्थिर आहे. कोणत्याही प्रसंगी तो जास्त उतावळा, आनंदी किंवा दुःखी होत नाही, प्रत्येक वेळी तो स्थिर रहातो.

व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणारी दुर्ग (छत्तीसगड) येथील कु. अंजली कानस्कर!

अंजली ताई ‘सकाळी लवकर उठून आध्यात्मिक स्तरावरील उपाय पूर्ण करणे, थोड्या थोड्या वेळाने त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, भावजागृतीचे प्रयोग करणे, स्वतःकडून झालेल्या चुका विचारणे, स्वयंसूचना सत्र करणे अन् रात्री झोपण्यापूर्वी सारणी लिखाण करणे’, हे प्रयत्न नियमितपणे आणि गांभीर्याने करत होती…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘सकाळी उठल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू झाला. सकाळी ९.३० वाजता नामजप करतांना मला घरातील सर्व खोल्यांत सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते.

पृथ्वीवर झाले गंगेचे अवतरण, मनोभावे करूया गंगापूजन ।

‘विष्णुपदी’ असे भाग्यवान । श्रीचरणी लाभले गंगेला स्थान ।
गंगानदीची कथा महान । ऋषीमुनींनी केले तिचे गुणगान ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांनी केलेले विविध भावजागृतीचे प्रयोग !

‘मी गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून जाऊन आल्यावर माझा स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह चैतन्याने भारित होऊ लागला. मी सेवा करत असतांना मला आनंद मिळू लागला. त्यामुळे माझी सेवाही गतीने होऊ लागली’

साधनेचे दृष्टीकोन समजून घेऊन त्यानुसार प्रयत्न करून स्वतःत पालट घडवणारे आनंदी कुटुंब – श्री. परशुराम पाटील, सौ. पूजा पाटील आणि श्री. सूरज पाटील !

मी माझ्या बाबांना (श्री. परशुराम पाटील यांना) असे प्रसंग सांगत असे. त्या वेळी बाबा मला सांगत असत, ‘‘आपण साधना करायला आलो आहोत.