भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

भाजपने मन्युष्यबळ आणि साधनसुविधा यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच भाजपने अनुसूचित जमातीलाही योग्य न्याय दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी गोव्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

जीवनाला आनंदाने अच्छा (बाय) म्हणण्यातच मौज ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

जीवन अथांग महासागरासारखे आहे. आपण जीवनात कुणालाही दुःख न देता, कुणालाही न दुखावता आनंद देत जगलो, तर जीवनाला आनंदाने अच्छा-अच्छा म्हणता येते.

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री गुरु साधकांच्या अडचणी, शंका, त्यांची सुख-दुःखे कळवळ्याने, माऊलीच्या मायेने ऐकत असणे आणि ‘श्री गुरु वात्सल्यमय बोलण्यातून जणू साधकांच्या पाठीवरून मायेचा, ममतेचा हात फिरवत आहेत’, असे जाणवणे

श्री. सुदीश पुथलत यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

प.पू. गुरुदेवांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी बोलतांना म्हटले, ‘‘मला प.पू. बाबांचे अस्तित्व ५०० कि.मी. दूर अंतरावरूनच जाणवते.’’ यावरून माझ्या हे लक्षात आले की, ‘प.पू. गुरुदेवांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता किती आहे ?’, याचे आपण अनुमानही लावू शकत नाही.’

पूर्णवेळ साधना करण्यासंदर्भात साधकाने अनुभवलेली गुरुकृपा

मूळचे सातारा येथील आणि सध्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. दीपक गोडसे यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे पाहूया !

ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. या ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

उभादांडावासियांकडून लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे

भादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड आणि सांडपाण्याचा चिखल यांमुळे विद्यार्थी अन् शिक्षक यांना त्रास होत आहे.

आत्मकल्याणापेक्षा लोककल्याण अधिक श्रेयस्कर !

‘आत्मकल्याणापेक्षा लोककल्याण अधिक श्रेयस्कर असते तसेच शुद्ध सत्त्वगुणावर विराजमान झाल्याखेरीज खर्‍या लोककल्याणाची आस मनात निर्माण होत नाही…

साधकाचे व्रत

‘दर क्षणाला आपली वागणूक, बोलणे किंवा न दिसणारे खोलवर विचार यांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानसिक किंवा शारीरिक स्तरावर कुणीही दूरचा आणि जवळचा दुखावला जाऊ नये, याचा आटोकाट प्रयत्न करावा.

साधिकेने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !

‘सद्गुरु गाडगीळकाकांनी शोधलेले नामजप प्रभावी आहेत’, हे मला ठाऊक होते. त्यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता मला प्रत्यक्ष अनुभवायला आली.