‘साधकातील कौशल्य त्याचे आनंदाचे निधान (ठेवा) आहे’, याची साधकाला आलेली प्रचीती !

तरण तलावातील मुलांना विनामूल्य पोहायला शिकवणे, गुरुकृपेने त्यातून समष्टी सेवा होणे आणि त्या सेवेतून आनंद मिळणे

श्रीकृष्णाचे चित्र काढतांना त्याचा आधार अनुभवणारी अमरावती येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. गिरिजा नीलेश टवलारे (वय १० वर्षे) !

‘माझे आई-बाबा सेवाकेंद्रात नसतांना माझी चिडचिड झाल्यावर किंवा माझ्या मनाविरुद्ध प्रसंग घडल्यावर मी माझ्या मनात आलेले विचार लिहून ठेवते किंवा श्रीकृष्णाचे चित्र काढते. येथे दिलेले श्रीकृष्णाचे चित्र काढतांनाही माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती.

‘बिंदूदाबन-उपचार शिबिरा’त सहभागी होण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि शिबिराच्या वेळी जाणवलेली सूत्रे !

४.८.२०२३ ते ६.८.२०२३ या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन-उपचार शिबिर’ आयोजित करण्यात आले होते, साधिकेला बिंदूदाबन शिबिराला जाण्यापूर्वी झालेले त्रास आणि शिबिराच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

युद्धाला सिद्ध असणार्‍या रथारूढ श्रीकृष्णार्जुनाचे चित्र निर्गुणाकडे जात असल्याचे जाणवणे

‘गेल्या ८ वर्षांपासून माझ्या पुणे येथील घरी श्रीकृष्णार्जुनाचे रथारूढ चित्र भिंतीवर लावलेले आहे. ‘ज्या खोलीत हे चित्र लावले आहे, त्या खोलीत अतिशय शांत वाटते आणि नामजप आपोआपच होतो’, तसेच त्या खोलीतील चैतन्यातही वाढ झाल्याचे जाणवते.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर यांना आलेल्या विविध अनुभूती

दैनिक वितरणाच्या सेवेला जाण्याच्या नेहमीच्या मार्गाऐवजी गाईला ‘गोग्रास’ देण्यासाठी मार्ग पालटणे आणि त्यामुळे त्याच कालावधीत झाडाची फांदी पडून होणारा संभाव्य अपघात देवाने टाळणे

सोलापूर येथील सौ. स्वाती सोळंके यांनी समष्टी सेवा करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

गुरुदेवांच्या कृपेने सोलापूर सेवाकेंद्रात राहिल्यावर धाकट्या मुलीचा बालदम्याचा त्रास न्यून होणे आणि ‘दोन्ही मुलींची काळजी गुरुदेव घेत आहेत’, या जाणिवेने गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे

रुग्णाईत असतांना फोंडा, गोवा येथील साधक श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक क्षणी आम्हा साधकांची काळजी घेत असतात. तेच श्रीराम आहेत. तेच श्रीकृष्ण आहेत. ते प्रत्यक्ष श्रीविष्णु आहेत.

भावावस्थेत असणार्‍या आणि अहं नसलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सूक्ष्मातील जाणणार्‍या साधिका म्हणजे त्यांची शस्त्रेच !

अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेल्या साधकांमध्ये सनातनची खरी शक्ती दडलेली आहे’, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. असे साधकांना निर्माण करणारे गुरु किती महान असतील नाही का !