संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात असा पालट करा !

अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. अभ्यासक्रमातील अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली.

मराठी ‘एक्सप्रेशन’ला (भावनांना) इंग्रजीचा टेकू !

मराठी भाषिकाने ‘माझी भाषा टिकवण्याचे दायित्व माझेही आहे’, याचे भान ठेवायला हवे !

संदेशखालीमध्ये (बंगाल) नौखालीची पुनरावृत्ती !

नौखालीचा सूत्रधार सुफी पीर गुलाम सर्वर होता. जो ‘मुस्लीम लीग’चाही नेता होता. संदेशखालीचा सूत्रधार शहाजहा शेख आहे. तोही स्थानिक सुफी दर्ग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.

विद्यापिठातील साम्यवाद्यांची नाटके !

सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा ‘ललित कला’ हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांसमोर चालू असतांना प्रयोगाच्या प्रारंभी राम, सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांच्या तोंडी विनोदासाठी अश्लील भाषा वापरण्यात आली.

लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचे वादळ आणि भारताची भूमिका ! 

१९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी लाल समुद्रात हुती आतंकवाद्यांकडून व्यावसायिक जहाजाच्या अपहरणासह एका वादळाला प्रारंभ झाला. मागच्या अडीच मासांत २ डझनांहून अधिक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमणे झाली आहेत.