उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात !

कळस (जिल्हा पुणे) – उजनी धरण २२ जानेवारीला मृत साठ्यात गेले असून वर्ष २०१५ नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मृत साठ्यात धरण गेल्याने शेती सिंचनासाठी १० फेब्रुवारीला पाणी बंद केले जाईल.