सनातन धर्माची सद्यःस्थिती !

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थ क्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

राजमाता जिजाऊ !

आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या, गनिमी कावा आणि पराक्रम अशा राजस, तसेच धर्माचरण, ज्ञान, चारित्र्य अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती !

भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे ?

‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला.’

संगीत-मुमुक्षू, संशोधक, तत्त्वज्ञ आणि संगीतयोगी पंडित कुमार गंधर्व !

११ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची पार्श्वभूमी, लिंगायत स्वामीजींनी ‘कुमार गंधर्व’, असे नामकरण करणे,….

भारतीय भाषांचे विरोधक प्रादेशिकवादी !

‘तमिळनाडूमधील काहींना तमिळ भाषेचा अतोनात अभिमान आहे; कारण ती फार जुनी असून संपन्न आहे; म्हणून त्यांचा कोणत्याही भारतीय भाषांना विरोध असतो.

विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद !

विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. विदेशी रसिकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी ७५ सहस्र रुपये तर महाराष्ट्रीय साहित्यिकांच्या मानधनाचा साधा उल्लेखही पत्रिकेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अमरावती येथील सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया असलेल्या नामजपातील अडथळे दूर करण्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘नामजप करणे’, हा केवळ व्यष्टी साधनेचा नाही, तर समष्टी साधनेचाही पाया आहे’, हे वाईट शक्ती जाणतात. त्यामुळे नामजप करतांना येणारे अडथळे हे बहुतेक वेळा वाईट शक्तींनी आणलेले असतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील शिबिरात सहभागी झाल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

आपल्या मनाचा संघर्ष होत असतांना मनाप्रमाणे न करता प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करायचे. ‘त्यांना मी काय केलेले आवडेल ?’ असा विचार करायचा. ‘सहसाधकाला आनंद कसा मिळेल’, असा माझा विचार असायला हवा.

भ्रम मिटण्याचे सुख घ्या !

‘हे तर तुम्हाला ठाऊकच आहे की, तुम्ही आपल्या आई-वडिलांना ओळखता, ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि विश्वासानेच !  याउलट ज्ञानाच्या स्वरूपावरही तुम्हाला किंचित विश्वासाची आणि सांगण्याची गरज पडेल.

श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात राहून इतरांच्या मनावरही रामनामाचे महत्त्व पटवून देणार्‍या ईश्वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘७.७.२०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या हितचिंतक पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी या संतपदी विराजमान झाल्या. पू. आजींनी उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.