उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज (सांगली) येथील कु. अवधूत जगताप (वय १० वर्षे) !

‘संतांची दृष्टी ज्या जिवावर पडते, त्या जिवाचा उद्धार होतो. त्याचे सर्व मंगल होते. त्यांची वाणी ज्याच्या कानी पडते, त्या जिवाची आध्यात्मिक प्रगती होत असते.’

देवद, पनवेल येथील श्रीमती शशिकला भगत यांना ‘सर्व काही ईश्वरच करतो’, याची आलेली प्रचीती !

देवावर सारे काही सोपवून आपण निष्ठेने गुरुसेवा केल्यास देव येणार्‍या अडचणी दूर करून आनंदाची अनुभूती देतो, हे त्यांनी अनुभवले. श्रीमती शशिकला भगत यांची देवावरील श्रद्धा, भाव आणि गुरुसेवेची तळमळ साधकांसाठी मार्गदर्शक आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !

फोंडा, गोवा येथील सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांना मंत्रपठणाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामरक्षा स्तोत्र म्हणण्यासाठी मी रामरक्षेचा छापील कागद हातात घेतला. तो छापील कागद सजीव असल्याचे मला जाणवू लागले. मला ‘रामरक्षेमधील शब्द ध्वनीच्या रूपात हात आणि कागद यांमधील पोकळीतून पसरत आहेत’, असे वाटू लागले.

गुरुदेवांच्या दर्शनाने, मी भाग्यशाली झाले।

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या जवळून जातांना बालसाधिकेला दैवी सुगंध येणे

पू. आजींनी मैथिलीला विचारले, ‘‘तुला कोणता सुगंध आला ?’’ मैथिलीने पू. आजींना सांगितले, ‘‘चमेलीसारखा दैवी सुगंध होता.’’

ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना पाय आणि अंग पुष्कळ दुखू लागणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्रास न्यून होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता येणे

मी अत्तर आणि कापूर लावला , नंतर मला होणारा त्रास न्यून होऊन मला पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला.’

हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १०२ कोटी रुपये संमत !

हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळाच्या विकास आराखड्याला राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी १०२ कोटी ४८ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे उर्दू घराचे बांधकाम होणार !

राज्यातील काही उर्दू भाषिकबहुल शहरांमध्ये उर्दू घर उभारण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत या उर्दू घराचे बांधकाम करण्यात येत आहे.यापूर्वी राज्यात नांदेड, नागपूर, सोलापूर, मालेगाव या जिल्ह्यांत उर्दू घरे बांधण्यात आली आहेत.

मुंबईतील लोकलगाड्यांची गर्दी टाळण्यासाठी टपाल कार्यालयाच्या वेळा पालटणार !

मध्य रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत पालट करण्याचे आवाहन केले असता सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयाने कामकाजाच्या वेळा पालटण्याचा निर्णय घेतला.

शेवटचा श्वास असेपर्यंत मठ, मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होत आहेत. संघटन, साधना या दिशेने मार्गक्रमण करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार होऊया.