भारत आणि कॅनडा यांच्यातील संघर्षाचे मूळ कारण अन् मुत्सद्देगिरीची आवश्यकता !

‘कॅनडाच्या भूमीवर शीख फुटीरतावाद्यांच्या जीवघेण्या गोळीबाराशी भारत सरकारचा संबंध असू शकतो’, या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अलीकडील दाव्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत.

काँग्रेसचे राहुल गांधी : एक विकृत मनोवृत्ती !

देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत हीन पातळीवर टीका करणारा विरोधी पक्ष म्हणजे बुद्धीहीन लोकांचा पक्ष होय !

‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ या घोषणेचा इतिहास

‘भारत सर्वदूर कसा पसरला होता, हे जसे भूगोल आणि इतिहास यांवरून समजते; तसेच ते संस्कृती, भाषा, धर्म, रूढी अन् परंपरा यांवरून अधिक स्पष्ट होते. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’

निरपेक्ष, अनासक्त आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असणारे चिराला (जिल्हा प्रकाशम्, आंध्रप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) !

मामा प्रतिदिन घरात वैष्णव संप्रदायानुसार भावपूर्ण पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील चैतन्य वाढले आहे. तिरुपति वेंकटेश्वर स्वामीच्या मंदिरात जसा चंदन आणि तुळस यांचा सुगंध येतो, तसाच सुगंध त्यांच्या देवघरातही येतो.

नम्र अन् साधकांना साधनेत साहाय्य करणारे चि. विनय कुमार आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. वृषाली कुंभार !

वृषाली कुठलीही सेवा करतांना ती नीट समजून घेते आणि त्यातील बारकावे शिकून घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे संतांच्या सेवेचे दायित्व आहे.

सतत साधकांच्या उद्धाराचा विचार करणार्‍या आणि उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही अतिशय विनम्र असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘२६.८.२०२३ या दिवशी श्री गुरुकृपेने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा अमूल्य सत्संग लाभला. त्यांनी मला केलेले मार्गदर्शन आणि मला त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

मनी तुमच्या ठेवा हा भाव ।

‘एका साधकाला त्याच्या चुका सांगितल्यावर त्याच्या मनात काही क्षण विकल्प निर्माण झाले. तेव्हा त्याला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

सनातन-निर्मित देवतांची चित्रे, सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांतील चैतन्यामुळे साधना अन् सेवा करण्यास आरंभ होणे

मी सनातनची सर्व उत्पादने घेतली, उदा. उदबत्ती, कापूर, अष्टगंध, कुंकू, साबण. तेव्हा मला त्या उत्पादनांमधूनही चैतन्य जाणवले. तेव्हा ‘मन एकाग्र होणे, नामजप आणि प्रार्थना करतांना चित्ताची एकाग्रता, उत्साह, आनंद अन् शांती’, असे मला जाणवायला लागले.

पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केल्यावर गोवा येथील श्री. अरुण कुलकर्णी यांना झालेले त्रास आणि गुरुकृपेने त्यांना आलेल्या अनुभूती

साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतल्यापासून मला शारीरिक आजार चालू झाले. ‘उच्च रक्तदाबा’चे निदान झाले. मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो.