३३ वेगवेगळे गुन्हे नोंद असलेला धर्मांध आरोपी कह्यात !

पनवेल – ३३ वेगवेगळे गुन्हे नोंद असलेला, तसेच उत्तरप्रदेश पोलीस शोध घेत असलेला कुख्यात दरोडेखोर हारिस उपाख्य छोटू अब्दुल अजीज (वय २३ वर्षे) हा पनवेलमध्ये विनापरवाना ओला-उबरचा व्यवसाय करत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. चोरी, दरोडा, हत्या आदी गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. (एवढे दिवस गुन्हेगार मोकाट का होता ? – संपादक)