कोलकाता येथील पू. डॉ. शिवनारायण सेन यांना स्‍वप्‍नात विविध दृश्‍ये दिसणे आणि त्‍यानंतर मन निर्विचार होऊन शांतीची अनुभूती येणे

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्‍वप्‍न पडले. त्‍यात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या स्‍वप्‍नात आले. तेथे मला हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारेही आल्‍याचे दिसले. गुरुदेवांनी माझ्‍या मस्‍तकावर हात ठेवला.

वसई येथील राष्‍ट्रचेतना सभेला भाजप खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह उपस्‍थित रहाणार !

८ ऑक्‍टोबर या दिवशी सनातन धर्मसभेच्‍या वतीने साईनगर मैदान वसई पश्‍चिम येथे ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेला भोपाळ येथील भाजप खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह उपस्‍थित रहाणार आहेत.

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करतांना महावितरणच्‍या २ महिला तंत्रज्ञांना ठेवले डांबून !

महिला तंत्रज्ञ करुणा आढारी आणि रूपाली कुटे या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्‍याचे शासकीय कर्तव्‍य करत होत्‍या. ललित बोदे आणि आरती बोदे यांच्‍या ५ सहस्रांहून अधिक रुपयांच्‍या थकबाकीमुळे त्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला होता.

मेगाब्‍लॉकच्‍या काळात एन्.एम्.एम्.टी. बससेवेमुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा !

बेलापूर-पनवेल जंबो मेगाब्‍लॉकच्‍या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्‍या (‘एन्.एम्.एम्.टी.’च्‍या) माध्‍यमातून विशेष बस सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. यामुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर उपक्रमाकडून २८ बस उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

शाहरुख सैफी इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहून बनला ‘जिहादी’ !

यातून धर्माविषयी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली झाकिर नाईकसारखे इस्लामी धर्मोपदेशक काय करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांची ही हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी मानसिकता पहाता, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पुढे अनेक वर्षे नष्ट होणार नाही, हेच स्पष्ट करते !

कल्‍याण येथे अखंड वाचनयज्ञाचे आयोजन !

नव्‍या पिढीचे अभ्‍यासाच्‍या व्‍यतिरिक्‍तचे वाचन न्‍यून होत आहे. वाचणारी जुनी आणि मध्‍यम पिढीही विविध ‘डिजिटल’ माध्‍यमांच्‍या आहारी जात आहे. या सर्वांना पुन्‍हा वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे.

सूर्याच्या दिशेने झेपावणार्‍या ‘आदित्य एल् – १’ने ९.२ लाख किमीचे महत्त्वाचे अंतर केले पार !

‘आदित्य एल्-१’ने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकणारे भारताचे हे दुसरेच अवकाशयान आहे.

पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप !

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत असतांना भारतावर अशा प्रकारचे आरोप करतांना पाकला लाजही वाटत नाही !

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?