पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्यभाग (अन्न) पोचण्याची पद्धत
मृत व्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो, त्याला ‘सांवत्सरिक श्राद्ध’, तर पितृपक्षात जे श्राद्ध करतात, त्याला ‘महालय श्राद्ध’ अशी संज्ञा आहे.
मृत व्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो, त्याला ‘सांवत्सरिक श्राद्ध’, तर पितृपक्षात जे श्राद्ध करतात, त्याला ‘महालय श्राद्ध’ अशी संज्ञा आहे.
सत् आणि अनंत अर्थात् सत्य अन् ज्याला अंत नाही, असा तो; या दोन शब्दांपासून बनलेला शब्द म्हणजे ‘सनातन’ होय.
कोणत्याही कार्यक्रमात अथवा समारंभात व्यासपिठावर जाऊन साधक काही सूत्रे सांगतात. त्या वेळी प्रथम व्यासपिठावरील मान्यवरांना, तसेच समोर बसलेल्या श्रोत्यांना नमस्कार करावा. त्याचप्रमाणे भाषण किंवा सूत्रे सांगून झाल्यावर परत जातांना श्रोत्यांप्रमाणेच व्यासपिठावरील मान्यवरांनाही नमस्कार करावा.
स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना देणे, हे बुद्धीच्या पातळीवर आणि सारणी लिखाण करणे, हे अंतर्मनाच्या पातळीवर उपाय होण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांनीही सारणी लिखाण नियमित करायला हवे.
पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे हे मागील १८ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. ते १२ वर्षांहूनही अधिक काळ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अचूकपणे करत आहेत.
‘सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करणार्या सौ. सुप्रिया माथूर या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांंच्याकडून व्यष्टी साधनेच्या आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्निहोत्र’घेतले. त्या वेळी त्यांना आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्या अडचणी, वेळोवेळी त्यांना देवाने कुणाच्या तरी माध्यमातून केलेले साहाय्य आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सौ. मनीषा गव्हाणे यांची पिकांसंदर्भातील अनुभूती आळंदे येथील गावातील धर्मशिक्षणवर्गात वाचून दाखवली. ही अनुभूती वाचताच वर्गातील सर्व महिलांचा भाव जागृत झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.
‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले. त्यात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या स्वप्नात आले. तेथे मला हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारेही आल्याचे दिसले. गुरुदेवांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला.
८ ऑक्टोबर या दिवशी सनातन धर्मसभेच्या वतीने साईनगर मैदान वसई पश्चिम येथे ‘प्रखर राष्ट्रचेतना सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भोपाळ येथील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह उपस्थित रहाणार आहेत.