Navratri : आदिशक्तिची उपासना
महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला मारले. त्यानंतर तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला मारले. त्यानंतर तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
‘काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
कु. वैष्णवी ही कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिनी ‘एस्. न्यूज’चे कार्यकारी संपादक श्री. बाळासाहेब काळे यांची सुकन्या आहे.
शहरातील महापालिकेची परिवहन व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळे शहरवासियांसमोर शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी रिक्शाविना पर्याय नाही. शहरात सध्या १५ सहस्र रिक्शा धावत आहेत; पण शहरातील अधिकृत रिक्शा थांब्यांची संख्या केवळ २३९ इतकी आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणार्यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !
धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ‘रिजन ट्रस्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घराच्या समोर आणि मागील द्वारास विद्युत् वाहक तारेचा उच्च दाबाचा ११ ‘के.व्ही.’चा ‘शॉक’ देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला.
ससून रुग्णालयाच्या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्णालयातून पलायन केले. या दोन्ही प्रकरणांत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर ३ ऑक्टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मध्ये स्वाक्षरी झाली.