
वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही इस्रायलच्या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्यूंची हत्या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.
क्रौर्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा इस्रायलचे समर्थन केले. अमेरिकेची युद्धनौका इस्रायलच्या समर्थनार्थ भू-मध्य सागरात पोचली आहे.
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त
Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्या मुसलमानाला अटक
A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी
चीनने भारतासमवेत लिपुलेख खिंडीच्या वापराविषयीचा करार कोणत्या आधारावर केला ? : Nepal