फिजा जहां हिची घरवापसी; अंकित वाल्मीकि याच्याशी केला विवाह !
लव्ह जिहादला थोतांड म्हणणारे, तसेच त्याच्या विरोधात कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर आगपाखड करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता अशा प्रसंगांना विरोध करू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
लव्ह जिहादला थोतांड म्हणणारे, तसेच त्याच्या विरोधात कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर आगपाखड करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता अशा प्रसंगांना विरोध करू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
पत्रकारांनाही ‘वक्ते काय बोलत आहेत ?’ हे समजत नव्हते. यामुळे काही पत्रकारांवर कार्यक्रमाचे भ्रमणभाषवर थेट प्रक्षेपण ऐकून वृत्तसंकलन करण्याची वेळ आली.
पहिल्या प्रकरणात केवळ निलंबित करण्याऐवजी दोषीवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा तसाच गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते !
बैठक घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न अगोदर सोडवावेत आणि नंतरच खाण ब्लॉक-५ अंतर्गत खाण चालू करण्यास ‘ना हरकत दाखला’ देण्यासंबंधी विचार व्हावा.
भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीतील गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागली. या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामांसह चपलेचे गोदाम अशी तिन्ही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आयुर्वेदाचे नियम जर आपण नियमित पाळले, तर आपण रोगांपासून लांब राहू शकू. आयुर्वेदात ‘व्हिटॅमिन’ ही संकल्पना नसून ‘रसायन’ ही संकल्पना आहे.
येथील श्री. सुजीत सोनी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘सनातन सात्त्विक स्टाअेर’ नावाने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे दालन उघडले आहे. श्री. सोनी यांचे आभूषणांचे दुकान आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील निळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने व्याख्यानाचे आयोजन
‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.