दानवाचे उदात्तीकरण कशासाठी ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा (जिल्हा अकोला) येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २३ दिवस झाले आहेत. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी नष्ट झाल्या आहेत.
गेल्या ६ दशकांपासून मुंबईची ओळख असलेली ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी ३० ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही टॅक्सी सेवा ‘काली-पिली’ म्हणून प्रसिद्ध होती.
भारताचे पहिले राष्ट्र्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व्यवसाय केला नाही; पण ते विधी विशारद होते. ते त्यांच्या काळातील एक तेजस्वी आणि आदर्श विद्यार्थी होते.
सनातन धर्मावर आतून आणि बाहेरून होणार्या आक्रमणांचे मूळ हिंदु धर्माविषयी असलेला तिरस्कार अन् शिवाचे वैश्विक नृत्य जे जगाच्या अस्तित्वाचे सार आहे ते थांबवू न शकणे यांमध्ये आहे. त्यामुळे धर्मांधांच्या युतीच्या रणनीतीविषयी समाजामध्ये जागृती करणे, हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
हिंदूंच्या समस्यांवरील उपाय म्हणून आज हिंदु राष्ट्र स्थापनेचे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी देशातील शत्रूचा समाचार प्रथम घेतला नाही.
‘डेझर्शन’ म्हणजे सोडून जाणे, त्याग करणे, स्वेच्छेने त्याग करणे, कुटुंबव्यवस्था सोडून स्वखुशीने आपल्या पित्याच्या घरी जाऊन किंवा स्वतःच्या इच्छेने कुठेही रहाणे. एखादी महिला स्वतःचे घरदार सोडून स्वेच्छेने तिच्या आई-वडिलांकडे किंवा माहेरी जाऊन रहात असेल, तर या प्रकाराला कायदेशीर भाषेत ‘डेझर्शन’ असे म्हणतात.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रसारमाध्यमांच्या सध्याच्या स्थितीवर व्यक्त केलेले परखड प्रतिपादन
अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारत विजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.
सावंतवाडी येथील नगरपरिषदेची रुग्णवाहिका वाहनचालकाच्या नियुक्तीअभावी वर्षभर नगरपरिषदेच्या आवारात वापराविना उभी आहे. अनेकदा रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयात भरती करण्यास विलंब झाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागतात.