diwali killa : दिवाळीमध्ये किल्ला का बांधतात ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे, यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.

इस्रायलवरील ऐतिहासिक आक्रमणाच्या मुळाशी…

अरब देशांना इस्रायलचे अस्तित्वच मान्य नसल्यामुळे हा संघर्ष प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. याच कालावधीत इस्रायलने आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड सक्षम बनवले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर दोन दिवसांचे शिबिर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे. ‘हा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोचावा’, यासाठी ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या २ दिवसांचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सर्व साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. प्रियांका चेतन राजहंस (वय ३७ वर्षे) !

आश्विन शुक्ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. अंजली अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

साधनेच्या प्रवासात आपली दृष्टी सदैव गुरुचरणांवर हवी !

‘१७.४.२०२३ या दिवशी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत सेवेसाठी गेले होते. मी त्यांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले, ‘या चरणांवरून दृष्टी हटत नाही.’

श्री. वाल्मिक भुकन

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सांगणे त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून सत्यात उतरले’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत आम्ही भाग्यनगर येथे दौर्‍यावर होतो. त्या वेळी आम्ही वारंगल (तेलंगाणा) येथील श्री भद्रकालीदेवीच्या दर्शनाला गेलो होतो.

वर्ष २०२० मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नवरात्रीत प्रतिदिन घेतलेला भावसत्संग ऐकून समाजातील जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीला श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून मनाला आलेली मरगळ निघून गेली. त्यात ‘नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर’ हा सत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साक्षात् दुर्गेच्या रूपात घेत आहेत..

श्रीसत्‌शक्ति बिंदामाते, तुझे सदैव लक्ष असो आम्हावरी ।

‘जानेवारी २०२३ मध्ये काही दिवस श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा मला सुचलेले काव्य येथे दिले आहे.

चैतन्यमय आश्रमात राहून साधना करणेच श्रेष्ठ असल्याचे मुलीच्या मनावर बिंबवणार्‍या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सौ. राजश्री आगावणे !

मायेतील गोष्टींत वेळ वाया जायला नको म्हणून चैतन्यमय आश्रमात राहून साधना करणेच श्रेष्ठ असल्याचे मुलीच्या मनावर बिंबवणार्‍या बार्शी येथील सौ. राजश्री आगावणे !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ची भोर, हडपसर आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर (पुणे) येथील दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली !

नवरात्रोत्सव काळात प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर या दिवशी या दौडची सांगता झाली.