उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !
हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?
हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भारतातील ‘जी २०’ परिषदेच्या वृत्ताला जगभरातील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. परिषदेत कूटनीतीचा वापर करून सूत्रे हाताळणार्या भारताची अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे.
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !
‘ऑल इन वन गुरुजी’ या ‘यूट्यूब’ वाहिनीवरून श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या भाषांतून विविध मुहुर्तांच्या वेळेत श्री गणेशपूजा आणि प्राणप्रतिष्ठा यांचे पारंपरिक पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यवस्थांचे आंतरराष्ट्रीयीकरण करतांना, विदेशींना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे दर्शन घडवून त्यांचे भारतीयीकरण करण्याचा, भारताच्या क्षमतेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
‘परस्त्री मातेसमान’ मानणारी आपली संस्कृती आहे. धर्माचरण करणारा समाज निर्माण करण्याचे दायित्व न घेता, समाज उद्ध्वस्त करणार्या उपाययोजना सुचवणार्यांना जागृत समाजाने विरोध केला पाहिजे !
फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या २ कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणात आलोक नावाचा कार्यकर्ता ठार झाला, तर शिवम हा कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला. पोलीस यामीन, राजा आणि गुगा यांचा शोध घेत आहेत.
छत्रपती शिवरायांची तलवार आणि वाघनखे इंग्रजांनी इंग्लडला नेली. ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, सध्या ही तलवार ‘सेंट जेम्स पॅलेस’मधील ‘रॉयल कलेक्शन’चा भाग आहे
‘सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?’, यांविषयीची माहिती येथे देत आहोत.