ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – सनातन धर्माविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उदयनिधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा; म्हणून कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला सकल हिंदु समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. त्या वेळी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी उदयनिधीचा तीव्र निषेध केला. (हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !
उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !
नूतन लेख
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !
- पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !
- नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्याला अटक
- UN On Protest In US : अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – संयुक्त राष्ट्रे
- Goldy Brar Not Dead : खलिस्तानी आतंकवादी गोल्डी ब्रार जिवंत ! – अमेरिकेच्या पोलिसांची माहिती