अखिल भारतीय किसान सभे’ची निदर्शनांद्वारे मागणी

सांगली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या वतीने प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारूप २०२६’ याला शासनाने दिलेल्या स्थगितीला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. गेली २० वर्षे देवस्थानच्या इनाम भूमी शेतकर्यांच्या नावाने कराव्यात, या मागणीसाठी किसान सभा आंदोलन आहे. त्यामुळे लवकरात लवकर देवस्थान भूमी खालसा करून शेतकर्यांना द्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रसंगी अन्य पदाधिकार्यांच्या समवेत ‘अखिल भारतीय किसान सभे’चे सचिव गुलाब मुलाणी उपस्थित होते. (आजपर्यंत ‘अखिल भारतीय किसान सभे’ने कधी वक्फ बोर्ड विसर्जित करून वक्फ केलेल्या सर्व भूमी शेतकर्यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे का ? – संपादक)
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !