श्रावण मास आणि आगामी काळात येणारे सण, व्रते अन् उत्‍सव !

श्रावणमास म्‍हणजे सण, व्रते आणि पर्वणीचा काळ आहे. खरेतर व्रते ही देवतांसाठी करायची नसून आपल्‍यावर चांगले संस्‍कार होण्‍यासाठी करतात. त्‍या अनुषंगानेच आगामी काळात येणारे सण, व्रते आणि उत्‍सव यांची माहिती येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. पद्माकर होनप यांच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागानंतर घेतलेल्‍या भेटीतील काही अनमोल क्षण अन् सूक्ष्मातील प्रयोग !

निज श्रावण शुक्‍ल षष्‍ठी (२२.८.२०२३) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍याला ९ मास पूर्ण होत आहेत. त्‍या निमित्ताने…

विनयशील, प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारे श्री. विनय कुमार (वय ३८ वर्षे)!

निज श्रावण शुक्‍ल षष्‍ठी (२२.८.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणारे श्री. विनय कुमार यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या ठाणे येथील सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सौ. नम्रता ठाकूर यांच्‍या समवेत सेवा करणार्‍या ठाणे येथील सहसाधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कराड (जिल्‍हा सातारा) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद वडणगेकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

‘वडणगेकरकाकांकडे निधीसंकलनाची आणि ‘सनातन प्रभात’च्‍या विशेषांकांच्‍या संदर्भातील सेवा होती; परंतु या सेवा करतांना काका कधीही चिडले किंवा रागावले नाहीत.

सज्‍जन आणि दुर्जन यांचा स्‍वभाव

सज्‍जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्‍त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) यांच्‍या निधनानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती !

‘सनातनच्‍या चैतन्‍यमय आश्रमात काकांचे निधन होणे आणि सर्व साधकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या पार्थिव देहावर अंत्‍यसंस्‍कार होणे’, ही काकांवरील परम पूज्‍यांची कृपाच आहे.’

सूर्याेदयाच्या वेळचे सृष्टीसौंदर्य टिपून सर्वांना त्यातील आनंद अनुभवता यावा, यासाठी त्याचे छायाचित्रणही करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भगवंत सर्वव्यापी असतो. चराचर जीवसृष्टीवर, सजीव-निर्जीव सर्वांवर त्याचा कृपाकटाक्ष असतो. सर्वत्रच्या चांगल्या-वाईट पालटांची तो दखल घेतो, हे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात आम्हाला अनेकदा अनुभवायला मिळते.

५० ‘मायक्रॉन’हून अल्‍प जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास मुंबईत ५ सहस्र रुपये दंड !

मुंबई महानगरपालिकेने शहरात २१ ऑगस्‍टपासून प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवर बंदीचा आदेश लागू केला आहे. यामध्‍ये ५० ‘मायक्रॉन’पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात येणार आहे.