सज्‍जन आणि दुर्जन यांचा स्‍वभाव

नारिकेलसमाकारा दृश्‍यन्‍ते हि सुहृज्‍जनाः ।
अन्‍ये बदरिकाकारा बहिरेव मनोहराः ॥

(हितोपदेश, मित्रलाभ : ९४)

अर्थ : सज्‍जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्‍त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)