हसतमुख, प्रेमळ आणि शारीरिक त्रास असूनही सर्व प्रकारच्‍या सेवा भावपूर्ण करणार्‍या ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे) !

‘जून १९९८ मध्‍ये मी सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आलो. त्‍या वेळी मी प्रथम श्री. नंदकिशोर ठाकूर यांच्‍या घरी गेलो. तेव्‍हापासून मी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेनिमित्त सौ. नम्रता ठाकूर यांच्‍या संपर्कात आलो. मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सहसाधकांच्‍या समवेत आपुलकीचे नाते निर्माण करणार्‍या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या उंचगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

 ७.८.२०२३ या दिवशी उंचगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील (कै.) वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

दुर्ग, छत्तीसगड येथील धर्मप्रेमी सौ. सरिता तरोणे यांनी यजमानांच्‍या आजारपणात अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

‘मी सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आल्‍यावर मला घरातील लोकांचा पुष्‍कळ विरोध झाला. मी पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे  आणि पू. अशोक पात्रीकर यांच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करायला प्रारंभ केला. हळूहळू माझे यजमान आणि घरातील अन्‍य व्‍यक्‍ती यांचे मतपरिवर्तन झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करत असतांना सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६४ वर्षे) !

प.पू. गुरुदेवांच्‍या सत्‍संगातून आणि आश्रमात सेवा करतांना मला पुष्‍कळ शिकायला मिळाले. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला पुष्‍कळ अनुभूतीही आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

बिबट्याच्‍या आक्रमणातून मिळाले जीवदान !

काशिनाथ निंबाळकर (वय ५२) यांच्‍यावर रात्री साडेदहाला उसाच्‍या शेतात बिबट्याने झडप घालून त्‍यांची हनुवटी पकडली. ते मोठ्याने ओरडल्‍यावर पत्नी सरूबाई (वय ४५) आणि पाळीव कुत्रा त्‍यांच्‍या दिशेने धावून गेले.

२ सहस्र ३७८ खड्डे बुजवले ! – एम्.एम्.आर्.डी.ए.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्.एम्.आर्.डी.ए.) मुंबई आणि उपनगरांतील रस्‍त्‍यांवरील २ सहस्र ३७८ खड्डे बुजवल्‍याचे सांगितले आहे. मेट्रो, तसेच अन्‍य प्रकल्‍प यांच्‍या कामामुळे रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाली होती.

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये प्रचंड झुरळे !

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये इतक्‍या प्रचंड प्रमाणात झुरळे झाली होती की, प्रवाशांनी ‘पेस्‍ट कंट्रोल’ केल्‍याविना गाडी पुढे जाऊ देणार नाही’, अशी कठोर भूमिका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणार्‍या धर्मांधाला अहिल्‍यानगर येथे अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी अरमान शेख याने ५ ऑगस्‍ट या दिवशी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते ‘रेकॉर्ड’ केले. सदरची क्‍लिप प्रसारित होताच शेखला एका व्‍यक्‍तीने याविषयी भ्रमणभाष केल्‍यावर पुन्‍हा शेखने आक्षेपार्ह भाषेत वक्‍तव्‍य करून हिंदु समाजाच्‍या भावना दुखावल्‍या.

गिधाड दिसल्‍यास संपर्क करा ! – नागपूर वनविभाग

अत्‍यंत धोकादायक समजले जाणारे ‘लाँग बिल्‍ड व्‍हल्‍चर’ या जातीचे गिधाड येथे आढळले आहे. शहरात अशी आणखी काही गिधाडे असण्‍याची शक्‍यता असल्‍याने ती दिसल्‍यास ०७१२-२५२५३०६ या क्रमांकावर तातडीने संपर्क करण्‍यास वनविभागाने सांगितले आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुणे येथील आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास !

भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्‍वेस्‍थानकांचा पुनर्विकास करण्‍याचे घोषित केले आहे.