२ सहस्र ३७८ खड्डे बुजवले ! – एम्.एम्.आर्.डी.ए.

मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्.एम्.आर्.डी.ए.) मुंबई आणि उपनगरांतील रस्‍त्‍यांवरील २ सहस्र ३७८ खड्डे बुजवल्‍याचे सांगितले आहे. मेट्रो, तसेच अन्‍य प्रकल्‍प यांच्‍या कामामुळे रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाली होती. त्‍यामुळे जनता त्रस्‍त होती.