होमिओपॅथी चिकित्‍सापद्धतीची ७ मूलभूत तत्त्वे !

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

अमृतबिंदू

जसे छोट्या मासोळीला मोठी मासोळी खाऊन टाकते आणि शेवटी मोठी मासोळीसुद्धा मरून जाते, असेच छोट्या अपेक्षांना खाऊन टाकण्‍यासाठी ईश्‍वरप्राप्‍तीची इच्‍छा ठेवावी लागते.

देश अन् धर्म वाचवण्‍याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्‍पीच’ (द्वेषयुक्‍त भाषण) होते का ? – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

आपल्‍या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदुविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्‍पीच’ करत आहेत, त्‍याविषयी कोणत्‍याही न्‍यायालयात अर्ज प्रविष्‍ट केला जात नाही. ‘हेट स्‍पीच’ म्‍हणजे काय ?’, याची व्‍याख्‍या सुस्‍पष्‍ट होणे आवश्‍यक आहे.

युरोपमधील हिंसाचाराचे जागतिक परिणाम !

फ्रान्‍समधील हिंसाचाराला साम्‍यवादी आणि कट्टर इस्‍लामवादी यांचा पाठिंबा !

आज साप्‍ताहिक सनातन प्रभात’चा रौप्‍यमहोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा

निर्भीड वार्तांकन करणारे एकमेव नियतकालिक ‘साप्‍ताहिक सनातन प्रभात’चा रौप्‍यमहोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा

सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी तबल्‍यावर वाजवलेला भजनी ठेका अन् सौ. अनघा जोशी यांनी केलेले गायन यांचे सूक्ष्म परीक्षण !

तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी तबल्‍यावर साथ देत भजनी ठेका वाजवला. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने मला सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

नम्र, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्‍साहन देणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) !

 ७.८.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील मिलिंद खरे यांचे निधन झाले. १८.८.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. सायली देशपांडे हिला सुचलेली प्रार्थना !

‘हे सच्‍चिदानंद परब्रह्म, म्‍हणजेच प्रत्‍येक जिवाला सत्, चित् आणि आनंद यांची अनुभूती देऊन पुढे परब्रह्माशी एकरूप करणारी, म्‍हणजेच मोक्ष प्रदान करणारी गुरुमाऊली ! मी तुम्‍हाला संपूर्णपणे शरण आले आहे.

नातसुनेला आजीप्रमाणे प्रेम देणार्‍या सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) !

‘आता माझे कसे होणार ? मला दोन्‍ही सासूबाई चांगल्‍या सांभाळतील ना ?’, अशी भीती माझ्‍या मनात होती; परंतु ‘पू. आजी पुष्‍कळच प्रेमळ आहेत’, हे काही प्रसंगांतून माझ्‍या लक्षात आले. ते प्रसंग पुढे दिले आहेत.