मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्या ९ जणांना अटक !
मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थाची तस्करी होणे सुरक्षाव्यवस्थेला लज्जास्पद ! अशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील धरणांत केवळ ४२.७९ टक्के पाणीसाठा !
गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३.८८ टक्के पाणीसाठ्याची घट झाली आहे. याचा परिणाम जाणवत असून संभाजीनगर आणि जालना येथे ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
‘सनातन प्रभात’मधील लिखाण म्हणजे आम्ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो ! – अधिवक्ता दत्तात्रय सणस
वर्ष १९९८ पासून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. आज ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असून आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत.
ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ अरविंद कुळकर्णी यांची प्रकृती स्थिर !
ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आता त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.
टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्याप्रकरणी ३ जणांना अटक !
पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५२ लाख ६८ सहस्र ८८३ रुपयांचा माल जप्त केला आहे. जावेदखान महंमद मुनाफ, शेख अफसर शेख बाबुमियाँ आणि कदीर शेख अब्दुल रज्जाक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विदेशात हिंदुत्वाचा जयघोष !
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केंब्रिज विद्यापिठात कथावाचक मोरारी बापू यांच्या रामकथेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषणाचा प्रारंभ ‘जय सीयाराम’ असा जयघोष करून केला आणि सांगितले,
संस्कृतमुळे सुसंस्कृत !
लंडन शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्या ‘सेंट जेम्स इंडिपेन्डंट स्कूल’ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. ‘संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इतर भाषा शिकणे सोपे जाते’, असे संस्कृत विभागाचे प्रमुख यांचे मत आहे.
असे धर्मप्रेम किती हिंदूंमध्ये आहे ?
ज्ञानवापीच्या प्रकरणी आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. आम्हाला मुसलमान पक्षाला एक इंच भूमीही द्यायची नाही, अशी सडेतोड भूमिका वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडली.
वर्षाचे बाराही मास मातीच्या मडक्यातील पाणी पिणे चुकीचे
उन्हाळा आणि शरद ऋतू सोडून अन्य वेळी मातीच्या मडक्यातील पाणी पिऊ नये. या काळात स्टील किंवा कलई केलेले तांबे-पितळ यांच्या भांड्यातील पाणी प्यावे.’