‘जसे छोट्या मासोळीला मोठी मासोळी खाऊन टाकते आणि शेवटी मोठी मासोळीसुद्धा मरून जाते, असेच छोट्या अपेक्षांना खाऊन टाकण्यासाठी ईश्वरप्राप्तीची इच्छा ठेवावी लागते. दुसर्या सर्व इच्छांना स्वाहा करण्यासाठी भगवद़्प्राप्तीची तीव्र इच्छा जागृत करा, नंतर तीसुद्धा जाईल आणि आपल्या निर्वासनिक आत्मस्वरूपाचे ज्ञान होईल.
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, मे २०२१)